Search

सामाजिक कार्यकर्त्या तसेच संगिनी संस्थेच्या अध्यक्षा अनिता पगारे यांच्या लेखाची बौद्धिक मेजवानी

Updated: Mar 9

कुठलही सामाजिक परिवर्तन करण्या आधी नेमक कशात परिवर्तन करायचे आहे हे समजावून घेणे आवश्यक असते. आपल्या कडची सामाजिक परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे. त्यामुळे कुठल्याही समूहा बद्दल बोलतांना सरळ सोट बोलता येत नाही. त्या त्या वेळची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर, त्याच्या/तिच्या वागण्या जगण्यावर होत असतो. त्याचा आढावा घेण्यासाठी आणि परिवर्तनासाठी आपण आपल्यात व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून काय काय बदल करु शकतो याची चर्चा करण्यासाठी 'संगिनी'च्या अध्यक्षा अनिता पगारे या मुंबईच्या 'आमचे महानगर' मध्ये रविवारी एक लेख माला लिहित आहेत. त्यातील लेख आपल्या माहिती साठी येथे देत आहोत. या लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया आम्हांला ऐकायला आवडेल.


हि मेजवानी दर सोमवारीआम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.


5 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922